LOGO
Home जगात सगळ्यात जास्त साखर खाणारे देश!
Life Style

जगात सगळ्यात जास्त साखर खाणारे देश!

- 2023-09-30
जगात सगळ्यात जास्त साखर खाणारे देश!


 

२०२२-२३ या वर्षात भारताने तब्बल २९ लाख ५० हजार मेट्रिक टन! इतकी साखर खाल्ली. याच काळात संपूर्ण जगाने मिळून १७७ दशलक्ष टन इतक्या साखरेचा वापर केला, असे एक आकडेवारी सांगते. भारताच्या खालोखाल युरोपीय देशांमध्ये साखरेचा वापर होत आहे आणि त्यांच्या मागोमाग चीन आणि अमेरिकेचा नंबर लागतो. साखर उत्पादनात आघाडीवर असलेल्या ब्राझील मधल्या लोकांना मात्र साखर खाण्याचे एवढे फार प्रेम नसावे.

 

गेल्या वर्षात कोणत्या देशाने किती साखरेचा वापर केला?

(आकडे दशलक्ष मेट्रिक टनामध्ये)

 

भारत                     २९.

युरोपीय महासंघ       १७

चीन                      १५.

अमेरिका                ११.

ब्राझील                   .

इंडोनेशिया              .

रशिया                   .

पाकिस्तान              .१५

मेक्सिको                .३३

टर्की                     .

 

 

संदर्भ: फिनॉलॉजी

sugar consumption india europe china america